मुद्रा लोन :- मुद्रा लोन हे तुम्हाला बँकेत मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला बँकेत गैरेंटर ची गरज नाही तुम्हाला दहा लाख रुपिया पर्यंत मिळू शकते तुम्हाला नवीन उधोग किंवा उधोग वाढीसाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात नवीन उधोगसाठी तुम्हाला * प्रोजेक्ट रिपोर्ट * तुमचे प्रोजेक्ट च्या नावाने करेंनट अकाउंट बँकेत * जागा भाड्याची असल्यास करार 100 स्टॅम्प पेपर वर * शेती असेल तर जागेचा 7/ 12 * बांधकाम असेल तर बांधकामाचे डिग्राम। * ग्रामपंचायतीचे किंवा महापालिका कै चे ना हरकत प्रमाणपत्र * खाण्यापिण्याचे वस्तू बनवणार असाल तर fassai चे lisense * मशिनरी कोटेशन * शॉप ऍक्ट *जो उधोग करणार त्याविषयी प्रशिक्षण प्रमाणपत्र
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें